Video : एकसदस्यीय वार्डरचना : काय म्हणताय नाशिकमधील विविध पक्षांचे नेते

Video : एकसदस्यीय वार्डरचना : काय म्हणताय नाशिकमधील विविध पक्षांचे नेते

नाशिक | Nashik

नाशिक (Nashik) पुणे (Pune) सोबत राज्यातल्या १८ महानगरपालिकांमध्ये (Municipal Corporation) ‘एक प्रभाग एक नगरसेवक’ (One ward one Corporator) पद्धतीनुसार आगामी निवडणुका होणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) यासंदर्भात अध्यादेश बुधवारी काढला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

Video : एकसदस्यीय वार्डरचना : काय म्हणताय नाशिकमधील विविध पक्षांचे नेते
मनपा निवडणुकीचा बिगुल : जाणून घ्या, एक सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा कोणाला?

आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. आता एकसदस्यीय व बहुसदस्यीय वार्डरचनेचे फायदे तोटे यावर चर्चा सुरु झाली आहे. नाशिकमधील विविध राजकीय पक्षांनी यासंदर्भात काय भूमिका मांडली पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com