Video : नाशिकचा ओपन मॉल वाहतूक कोंडीच्या विळख्यात

Video : नाशिकचा ओपन मॉल वाहतूक कोंडीच्या विळख्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील मध्यवर्ती वस्तीत असलेल्या चांदीचा गणपती ते गाडगेमहाराज पुतळा आणि तसेच पुढे संदर्भ रुग्णालय ते भद्रकाली माता मंदिर या मेनरोड (Mainroad) भागात तयार झालेल्या ओपन मॉल (Open Mall) संस्कृतीला महापालिका (nashik Municipal Corporation) व पोलीस (Police) यांसोबत व्यावसायिकांचे नियोजन नसल्याने गर्दी होण्याचा काळा डाग लागला आहे....

शहरातील ओपन मॉल संस्कृती जोपासणारे रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार, गाडगे महाराज पुतळा, भद्रकाली माता मंदिर, संदर्भ सेवा रुग्णलाय आदी परिसरात व्यावसायिकांनी अनेक दुकाने थाटली.

Video : नाशिकचा ओपन मॉल वाहतूक कोंडीच्या विळख्यात
ओपन मॉल संस्कृतीत नियोजनाचा अभाव

मात्र, महापालिकेने पार्किंग (Parking) व्यवस्था केली नसल्याने दुकानांच्या समोरच हॉकर्स आणि वाहनांनी अतिक्रमण केले. यावर पोलिसदेखील उघडपणे डोळेझाक करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com