Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo : सिटीलिंकचा कंट्रोल रूम पाहिलात का?; 'इथे' करा क्लिक

Video : सिटीलिंकचा कंट्रोल रूम पाहिलात का?; ‘इथे’ करा क्लिक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाची सिटीलिंक बस (NMC citilinc Bus) नाशिककरांच्या पसंतीला उतरल्याचे चित्र आहे. बहुचर्चीत नाशिक मनपाची बस सेवा 8 जुलै 2021 रोजी पासून सुरू झालेल्या करोना काळात सुरू झाली. यामुळे नाशिककरांचे एक स्वप्न पूर्ण झाले.

- Advertisement -

अत्यंत आधुनिक पध्दतीने कंपनीचे कामकाज सुरू आहे. दर 30 सेकंदात शहरात फिरत असलेल्या एकूण बसेसची बारीक-सारीक माहिती या सिटीलिंकच्या नियंत्रण कक्षात उपलब्ध होते. त्र्यंबक रोडवरील तरणतलाव समोर सिटीलिंकचे कार्यालय (Citilinc Office) आहे. या कक्षाचे कामकाज कसे चालते हे जाणून घ्या, पाहा खालील व्हिडीओ.

- Advertisment -

ताज्या बातम्या