Video : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यासह शहरात लाडक्या गणरायाच्या विसर्जनाला (Ganesh Idol Immersion) सकाळपासूनच सुरुवात झाली. गेल्या दहा दिवसांपासून गणोशोत्सव (Ganeshotsav 2021) सुरु होता. आज भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाचे साश्रू नयनांनी निरोप देण्यात येत आहेत...

आज सकाळपासूनच महापालिका व पोलिसांचा यंत्रणा गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली. करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून शहरात ४३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com