Video : टोमॅटोला हमीभाव द्या!

नाशिक | Nashik

सध्या शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कित्येक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर (Tomato Prices) फेकून दिला आहे....

नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी (Nashik Farmers) क्रेट्सनं भरलेले टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहे. त्यावर शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी केली.

Video : टोमॅटोला हमीभाव द्या!
टोमॅटोने रडवले; २० किलोसाठी खर्च ४७ रुपये, भाव ३० रुपये, बळीराजा संकटात

उत्पादन खर्चच निघत नाही, शेतातून बाजारात आणण्याचे भाडेच खिशातून द्यावे लागत आहे. यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकावे लागत आहे. पाहा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com