Video : स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवर अतिक्रमणांचे जाळे

Video : स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवर अतिक्रमणांचे जाळे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोना महामारीत (Corona) जगासह शहरे सुनी झाली होती. काही किरकोळ अपवाद सोडल्यास रस्ते निर्मनुष्य पडले होते. अशातच नाशिकचा वर्दळीचा, लोकांच्या नित्याचा परिसर असलेल्या सांगली बँक (Sangli Bank) ते दहीपूल (Dahipoll) हा भागानेही लॉकडाऊनमध्ये मोकळीक घेतली होती.

परंतु स्मार्ट सिटीची (Smart City) कामे आणि पुन्हा शिथिल झालेले नियम यामुळे या भागात पूर्वीसारखीच गर्दी आणि रहदारीच्या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण या भागात संंथगतीने सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे आणि काही दुकानदाराचे अतिक्रमण याचा आढावा घेतला असता काही ठळक मुद्दे समोर आले ते असे...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com