Saturday, April 27, 2024
HomeनगरVideo : शिर्डीतील साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Video : शिर्डीतील साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

श्री दत्त जयंती व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साई मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दिल्ली येथील साई भक्त रंजनी डंग यांच्या देणगीतून ही सजावट करण्यात आली आहे. साईमंदिरासह परीसरासह द्वारकामाई, चावडी, गुरूस्थान मंदिर फुलांनी सजले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या