Video : सोनपावलांनी गौराई आली माहेरा!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लाडक्या गणरायाचे (God Ganesh) पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन झाले आहे. आज ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे (Gauri) पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले...

गौरी स्थानापन्न झाल्यानंतर त्यांना भाजी भाकरी, १६ भाज्या, खीर, गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. शिवाय लाडू, चकल्या, करंजी असे विविध प्रकारचे फारालांचे नैवेद्यदेखील दाखवण्यात आले. नाशकात अनेक ठिकाणी गौरी गणपतीची आकर्षक आरास केल्याचे पाहायला मिळाले. शहरातील अशीच एक गौरींची आकर्षक आरास पाहा....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com