Video : पेट्रोल दरवाढीने वाहनधारक त्रस्त

Video : पेट्रोल दरवाढीने वाहनधारक त्रस्त

जळगाव | प्रतिनिधी | Jalgaon

रोज होत असलेल्या इंधन दर वाढीमुळे जळगाव जिल्ह्यातील वाहनधारक त्रस्त झाले असून दिवसेंदिवस होत असलेल्या दरवाढीवर शासनाने नियंत्रण आणून वाढलेले दर कमी करण्याची मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com