Video नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस

काही ठिकाणी झाली गारपीट
Video नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस

नंदुरबार : प्रतिनिधी Nandurbar

नंदूरबार शहरासह तालुक्यात दुपारी ३.३० वाजे दरम्यान अवकाळी पाऊस झाला.तालुक्यातील काही भागात गारपीट ही झाली.

जिल्ह्यात 22 मार्च 2021 पर्यंत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. आज दी.२० मार्च रोजी दुपारी ३.१० वाजेच्या सुमारास अचानक वातातावरन बदलले ढगाळ वातावरण झाले. व काही मिनिटातच अवकाळी पाऊस झाला नंदुरबार शहरातील तुरळक पाऊस झाला तर नवापूर चौफुलीकडे गारपीट झाली. तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. सुमारे २० मिनिटापर्यंत पाऊस झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com