Friday, May 10, 2024
HomeUncategorizedVideo : नाशकात आज पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

Video : नाशकात आज पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक l Nashik

नाशिक शहरात आज पुन्हा विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळ पासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाचा अंदाज वर्तविला जात होता.

- Advertisement -

दुपारी चारच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटिंग करत शहरातील विविध भागात हजेरी लावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या