Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपिंपळगावला अवकाळी पावसाचे थैमान; पाहा व्हिडीओ...

पिंपळगावला अवकाळी पावसाचे थैमान; पाहा व्हिडीओ…

निफाड | प्रतिनिधी | Niphad

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे शनिवारी (दि. १५) सायंकाळी चारच्या सुमारास अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली…

- Advertisement -

दोन दिवसांपासून पावसामुळे पिंपळगावकर त्रस्त असतानाच या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसामुळे उरल्या सुरल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या