Video : घनकर गल्लीतले तुळजा भवानी मंदिर; अशी आहे आख्यायिका

करोनाकाळात नाशिकच्या घनकर गल्लीतले (Nashik Ghankar lane) तुळजा भवानी मंदिर (Tulaja Bhavani Mandir) बंद होते. मात्र, नवरात्रापासून (Navratri 2021) मंदिर सुरु झाल्यामुळे दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येत आहेत. करोनाचे नियम पाळून भाविकांन मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात स्वच्छताही वेळोवेळी केली जात आहे. दरम्यान,देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत आहेत. नवसाची देवी म्हणून तुळजा भवानी देवी असल्याचे अनेक भाविक मानतात. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळते. देवस्थानचे सचिव दिलीप मोरे यांनी देशदूतशी बोलताना मंदिराची आख्यायिका सांगितली आहे पाहूयात...

Related Stories

No stories found.