जागतिक पर्यटन दिन : नाशिकची पाच महत्वाची पर्यटन स्थळे; व्हिडीओ नक्की पाहा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मंत्रभूमीपासून तंत्रभूमीपर्यंत नावारूपाला आलेल्या नाशिकची (Nashik) ओळख सातासमुद्रापार पोहोचली आहे. धार्मिक पर्यटन असो व निसर्ग पर्यटन (Nature Tourism) दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. पर्यटनासाठी नाशिकची पाच महत्वाची पर्यटन स्थळे (top five tourist places in Nashik) आजच्या पर्यटनदिन वाचकांसाठी देत आहोत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com