'तिचं आकाश' : केंद्रीय राजपत्रित अधिकारी मनीषा बर्वे रोडे यांच्याशी संवाद

श्रीमती र ज चौहान (बिटको) गर्ल्स हायस्कूल नाशिकरोड चे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष. यानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थिनी ज्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी करत यशोशिखर गाठले आहे. अशा महिलांशी यंदाच्या नवरात्रोत्सवात संवाद साधला जात आहे. आज केंद्रीय राजपत्रित अधिकारी असलेल्या मनीषा बर्वे रोडे यांच्याशी चर्चा झाली. यावेळी बिटको महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापिका आणि विभागप्रमुख डॉ कांचन नवले-सनानसे यांनी संवाद साधला. पाहूयात संपूर्ण मुलाखत.

Related Stories

No stories found.