<p>अहमदनगर | Ahmednagar</p><p>मकरसंक्रांत जवळ आली की अबाल वृध्दांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. नगरमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची मोठी परंपरा आहे. </p>.<p>पतंग उडविण्याची लहानापासून मोठ्यापर्यत क्रेझ आहे. नगर शहरामध्येही ठीक ठिकाणी पतंग आणि मांजाचे दुकान लागले आहे. याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी अर्जुन राजापुरे यांनी..</p>