Video नंदुरबारमध्ये असा साजरा झाला पतंगोत्सव

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

व्हिडीओ : राकेश कलाल, महेश पाटील

नंदुरबार शहरात मकरसंक्रांती निमित्त साजरा होणारा पतंगोत्सव यंदाही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा झाला. शासन नियमांचे पालन, नायलॉन धाग्यावरील बंदी आदी निर्बंधांचे पालन करत साजरा झाला (Kite Festival) पतंगोत्सव.....

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com