व्यायामप्रेमींनी मैदाने गजबजली; पाहा व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सध्या नाशकात थंडीची (Cold) चाहूल लागल्याने व्यायामप्रेमींनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केल्याने शहरातील जॉगिंग ट्रॅकसह (Jogging Track) मैदानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी (Crowd) दिसू लागली आहे...

शहरात प्रशासनातर्फे ठिकठिकाणी ग्रिन जिमची (Green Jims) व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच जॉगिंग ट्रॅकवर जेष्ठ नागरिकांसह पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) तयारी करणारे मुले-मुली देखील मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर देशदूतचे प्रतिनिधी निशिकांत पाटील यांनी व्यायामप्रेमींशी साधलेला संवाद...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com