Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedश्री क्षेत्र देवगड येथील मंदिराचे महाद्वार भाविकांसाठी खुले

श्री क्षेत्र देवगड येथील मंदिराचे महाद्वार भाविकांसाठी खुले

देवगड | Devgad

श्री क्षेत्र देवगड येथील मंदिराचे महाद्वार सोमवारी पहाटे महंत भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत उघडले. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या