डाळिंब बागांवर तेल्या रोगाचे आक्रमण
व्हिडिओ स्टोरी

डाळिंब बागांवर तेल्या रोगाचे आक्रमण

बागांवर कुर्‍हाड चालविण्याची वेळ आल्याने बळीराजा हतबल

Nilesh Jadhav

राहाता तालुक्यातील चोळकेवाडी, पिंप्री निर्मळ परिसरातील डाळिंब बागांवर तेल्या रोगाची संक्रांत आल्याने सुमारे 300 हेक्टरहून अधिक बागा बाधित झाल्या आहेत. शेतकर्‍यांनी खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले तर या बागांपासून मिळणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. या बागांवर कुर्‍हाड चालविण्याची वेळ आल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

अशोक सदाफळ यांचा व्हिडिओ रिपोर्ट....

Deshdoot
www.deshdoot.com