Monday, April 29, 2024
HomeUncategorizedव्हिडीओ स्टोरी : आनंदवल्लीतील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा विषय अद्याप अनुत्तरित

व्हिडीओ स्टोरी : आनंदवल्लीतील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा विषय अद्याप अनुत्तरित

नाशिक l Nashik

नाशिक महानगर पालिकेतर्फे गंगापूर रोडवरील आनंदवली गावात लगत करण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स पंधरा वर्षापासून कार्यान्वित करण्यास अडचणी येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

गाळे बंद अवस्थेत पडलेल्या महानगरपालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात घडत आहे ही बाजारपेठ तातडीने सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या