Video Story : इंजिनिअर निघाला चोर; घबाड ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

५६ सोनसाखळी गुन्ह्यांच्या म्होरक्याला अटक करण्यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला यश आले. या सराईताकडून ७१ तोळे सोने, अडीच लाख रोख रक्कम असा एकूण २९ लाख ३२ हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय काय म्हणाले 'पाहा' व्हिडीओमध्ये...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com