व्हिडीओ स्टोरी : करोनाशी दोन हात करत लालपरी पूर्ण क्षमतेने प्रवाशी घेऊन निघाली...

(व्हिडीओ स्टोरी : भारत पगारे, नाशिक प्रतिनिधी)
व्हिडीओ स्टोरी : करोनाशी दोन हात करत लालपरी पूर्ण क्षमतेने प्रवाशी घेऊन निघाली...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एसटी महामंडळाने कराेना संकटाला न घाबरता अाता थेट १०० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू केली आहे.

एका आसनावर आता दाेन प्रवासी बसवून वाहतूक सुरू केली असून ठक्कर बझार बसस्थानकातून आंतरराज्य बससेवाही सुरू झाली आहे.

सुरत, वापी येथेही बस साेडल्या जात असून पुणे, धुळे, साेलापूर व नागपूर व अकाेला या मार्गांवरही बस सुरू केल्या आहेत.

प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून सर्व बस निर्जंतुक करूनच मार्गस्थ केल्या जात आहेत. दरम्यान, तिकिट दर पूर्वीचाच असून त्यात काेणताही बदल नसल्याची माहिती ठक्कर बझार बसस्थानकाचे प्रमुख परमेश्वर रावणकाेळे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com