नाशिक | Nashik

नाशिकच्या अध्यात्मिक परंपरेत भर घालणारे गोदा काठच्या सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्वाराच्या कामाने वेग घेतला आहे. लाॅकडाऊनमुळे मंदिराचे बांधकाम ठप्प झाले होते. पण आता तामिळनाडुहुन मजूर परतले असुन मंदिराच्या कळसापर्यंत नक्षिकाम केलेले दगड बसविण्याचे काम सुरु झाले आहे.

(व्हिडीओ स्टोरी : कुंदन राजपूत, शहर प्रतिनिधी)