नाशिक | Nashik
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ईशा फाउंडेशनचे सद्गुरू (Sadhguru) अर्थात जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशवासियांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा विशेष व्हिडीओ...