Video : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशकात संचलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज विजयादशमीनिमित्त शहरातील विविध भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी संचलन करण्यात आले. सातपूर नगर भोसला गटामार्फतही सकाळी संचलन केले...

अशोकनगर येथील जाणता राजा मैदान येथून संचलनास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाराणा प्रताप चौक, अशोकनगर भाजी मंडई, श्रीराम मंदिर, गायत्री कॉलनी, जय मल्हार चौक जसवंत नगर, राजेश्वरी चौक, माळी कॉलनी, दुर्गा माता मंदिर श्रमिकनगरपर्यंत संचलन करण्यात आले.

संघाचे अनेक स्वयंसेवक या संचलनात गणवेशात सहभागी झाले होते. वाद्यांचा ताल, भगवा ध्वज आणि शिस्तबद्ध चालणारे स्वयंसेवक, अशा उत्साही वातावरणात संचलन पार पडले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com