Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedश्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिर

श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिर

जळगाव – प्रतिनिधी Jalgaon

भोकरी ता.रावेर जि.जळगाव येथील पुरातकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेले प्रभुश्रीरामचंद्रांचे वास्तव्याने पावन झालेली भूमी, अगत्सऋषींच्या हस्ते स्थापन झालेले शिवलींग, सितामाई न्हानी, गोपीचंद टेकडी, नवनाथांचे वास्तव्य लाभलेले व महाराष्ट्रातील एकमेव असे मंदिर की जेथे भगवान श्रीशंकराचा संपूर्ण परिवार याठिकाणी असून एकाच ठिकाणी भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येतो. श्रीगणेश, कार्तीक स्वामी, शिवशक्ती, प्रभु श्रीराम मंदिर यासह अनेक पौराणीक वारसा लाभलेले हे मंदिर.

- Advertisement -

पुर्वी याठिकाणी लग्न कार्य होत असताना स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आपोआप निघत असल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. अशा सुंदर नयनरम्य परिसरासह भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या शिवमंदिराची महती सांगण्याचा हा प्रयत्न…!

- Advertisment -

ताज्या बातम्या