Video नशिराबाद मध्ये रंगला किर्तन सप्ताह दिंडी सोहळा!

नशिराबाद, ता.जळगाव - वार्ताहर Nashirabad

श्री संत शिरोमणी सावता महाराज (Sant Savata Maharaj) मंदिर, वरची आळी नशिराबाद येथे दि.२ नोव्हेंबर पासून अखंड हरिनाम किर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज दि. ९ रोजी सप्ताहाची सांगता दिंडी सोहळा, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने होत आहे. दिंडी सोहळ्यात टाळ-मृदंगाचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष, संत सावता महाराजांचा जयघोष करीत बाल वारकर्‍यांसह अबाल वृध्दांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com