श्रावणी सोमवार
श्रावणी सोमवार
व्हिडिओ स्टोरी

त्र्यंबकेश्वरी असा होता पहिला श्रावणी सोमवार

ब्रम्हगिरी प्रदक्षिणा यंदा स्थगित

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

'दृष्टी पडता ब्रम्हगिरी त्यासी नाही यमपुरी'

'नामा म्हणे प्रदक्षिणा नाही त्याच्या पुण्या गणना'

पहिला श्रावणी सोमवार आला नि गेला त्र्यंबकेश्वरी दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी यंदा दिसून आली नाही. कोरोनाच्या सावटामुळे यंदा ब्रम्हगिरी प्रदक्षिणा रद्द करण्यात आल्याने लाखो शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com