Video : महामार्ग बस स्थानकावर शिवशाहीने अचानक घेतला पेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई नाका (Mumbai Naka) येथील महामार्ग बस स्थानकावर शिवशाही बसने (Shivshahi Bus) अचानक पेट घेतल्याची माहिती समोर येत आहे...

बसने पेट घेतल्यामुळे स्थानकातील प्रवासांमध्ये एकच खळबळ उडाली होती. बसला आग लागल्याची माहिती तत्काळ अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि आग नियंत्रणात आणली. पाहा व्हिडीओ...

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com