Video : शिर्डीतील साठवण तलावावर सोलर वीजनिर्मिती

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायत (Shirdi Nagar Panchayat) मालकीच्या कनकुरी रोडलगत (Kankuri Road) असलेल्या सुमारे 40 एकर जागेवर 580 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावावर (drinking water storage pond) 1 हजार 494 सोलर पँनल प्रकल्प (Solar panel project) बसवून त्यामधून जास्तीत जास्त 0.5 मेगावँट वीजनिर्मिती (Power generation) होणार आहे. यामुळे शिर्डी नगरपंचायतचे दरमहा पावणेचार लाख रुपयांची शंभर टक्के विजबिलाची बचत होणार असून अशाप्रकारचा साठवण तलावावर सोलर पँनलद्वारे वीजनिर्मितीसाठी शिर्डी नगरपंचायतचा जिल्ह्यातील पहिला एकमेव प्रकल्प असल्याची माहिती शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर (Shirdi Mayor Shivaji Gondkar) यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com