Monday, April 29, 2024
HomeUncategorizedशिर्डी : साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवास सुरवात

शिर्डी : साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवास सुरवात

श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साई बाबा यांची पुण्यतिथी दसऱ्याच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं अद्याप भाविकांसाठी खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साईसमाधीच्या दर्शनाला भक्तांना मुकावे लागणार आहे. दरम्यान, पुण्यतिथीचा कार्यक्रम नियमांचे पालन करुन साजरा करण्यात येत आहे. यंदा साई बाबांची 102 वी पुण्यतिथी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या