शेवंतीचे फंडे…!

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक । Nashik

दिवसेदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. परतू अद्यापही नागरिक हलगर्जीपणा करताना दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागातही नियम पायदळी तुडवले जात आहेत. सार्वजनिक जाताना किंवा फिरताना तोंडाला मास्क आवश्यक असतांना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘गावकडची शेवंता’ शेवंतीचे फंडे या विशेष सदरातून थेट नागरिकांशी संवाद साधत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *