Thursday, April 25, 2024
HomeनाशिकSave Soil : जमिनीची धूप रोखणे काळाची गरज; पेठ तालुक्यातून 'माती...

Save Soil : जमिनीची धूप रोखणे काळाची गरज; पेठ तालुक्यातून ‘माती वाचवा’ अभियानास प्रतिसाद

पेठ | प्रतिनिधी | Peth

नाशिकमध्ये येत्या ११ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता माती वाचवा (Save Soil) मोहिमेचे श्री सद्गुरू (Sadguru) येत आहेत. सद्गुरू यांच्या माती वाचवा या मोहिमेला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांनी या मोहिमेला मोठ्या संख्येने पाठींबा दिला आहे. माती परीक्षण का गरजेचे आहे? जमिनीची सुपीकता का कमी होत आहे? मातीचा पोत सुधारण्यासाठी काय केले पाहिजे यावर शेतकरी भाष्य करू लागले आहेत. पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनील धोंडगे (Sunil Dhondge) यांनी. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या