Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : ...अन् आ. सत्यजित तांबेंनी कार्यकर्त्याला बांधला फेटा

Video : …अन् आ. सत्यजित तांबेंनी कार्यकर्त्याला बांधला फेटा

निफाड | प्रतिनिधी | Niphad

पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) शुक्रवारी (दि. ५) एका कार्यक्रमानिमित्त निफाडला आले होते. आपल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असल्याचे कळताच त्यांनी आपल्या वाहनातील फेटा काढून कार्यकर्त्याला स्वतः फेटा बांधला.

- Advertisement -

आमदार तांबे यांच्या या अनपेक्षित कृतीने ज्यांचा वाढदिवस होता ते प्रतीक बाफना व उपस्थित सर्वजण अचंबित झाले. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या