Saturday, May 11, 2024
Homeनाशिकवंदे मातरम...! नाशिकच्या कलाकारांचे बहारदार सतारवादन, पाहा व्हिडीओ....

वंदे मातरम…! नाशिकच्या कलाकारांचे बहारदार सतारवादन, पाहा व्हिडीओ….

नाशिक | Nashik

आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त देशदूतने आपल्यासाठी एका खास सतारवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण सतारवादनाने करण्यात आले आहे. सतारवादन सुनिता देशपांडे आणि ज्योती ढोकळे यांनी केले असून तबलाची साथसंगत राधिका रत्नपारखी यांनी केली आहे. कृपा परदेशी यांनी कीबोर्डद्वारे साथसंगत केली आहे. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या