करोनामुळे सलाबतपूर गावबंद
व्हिडिओ स्टोरी

करोनामुळे सलाबतपूर गावबंद

Sarvmat Digital

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे आढळले 2 करोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाच्या आदेशानंतर गाव बंद करण्यात आले. करोनाबाधित आढळल्याने गावात चिंता आहे. गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. व्यापारीपेठ संपूर्ण बंद झाली.

Deshdoot
www.deshdoot.com