Video Story : सरकार मायबाप! आम्ही जगू तरी कसे?; एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) संप पुकारला आहे. या आंदोलनाने सामान्य नागरिकांचे हाल होत आहे. परिवहनासाठी नागरिकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहनधारकांनी भाववाढ करत अव्वाच्या सव्वा दर आकारायला सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप का केला? याबाबतच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओ पाहा...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com