Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजनता की बात - प्रभाग क्रमांक ५ : मनपाकडून मूलभूत कामे अपेक्षित

जनता की बात – प्रभाग क्रमांक ५ : मनपाकडून मूलभूत कामे अपेक्षित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या निवडणुकीची (Municipal elections) रणधुमाळी सुरु झाली असून सगळ्याच प्रभागातील चौकाचौकात, पारांवर गप्पा रंगायला सुरुवात झाली आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवकांना (corporators) त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळणार कि मतदार (voters) नवीन चेहर्‍यांना संधी देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

यातच सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांना महापालिकेकडून (Municipal Corporation) नक्की काय अपेक्षित आहे. याचा विचार करणे होय.या निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर दैनिक देशदूतने (deshdoot) ‘जनता की बात’ (janta ki baat) मध्ये प्रभाग क्र. 5 (Ward no. 5) मधील मतदारांशी संवाद साधून आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याबाबत जाणून घेतले. मतदारांनी दिलखुलासपणे आपल्या अपेक्षा आमच्यासमोर मांडल्या आहेत. पाहा व्हिडिओ…

मनपाकडून मूलभूत कामे अपेक्षित

- Advertisment -

ताज्या बातम्या