Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनाशकात १५ डिसेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता

नाशकात १५ डिसेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता

नाशिक | कुंदन राजपूत

नाशिकमध्ये वातावरणात कमालीचे बदल झाले आहेत. परिणामी, पावसाचा मुक्काम आणखी काही दोन महिने नाशिकसह परिसरात राहणार असल्याचे भाकीत हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी देशदूतशी बोलताना व्यक्त केले.

- Advertisement -

पावसाचा मुक्काम वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे, पिकांचे नियोजन करताना बारकाईने काळजी घेण्याचे आवाहनदेखील जोहरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या