Video नाथाभाऊंनी त्यांचे सत्ताधारी पक्षातील वजन वापरून माझ्या सगळ्या मालमत्तांची चौकशी करावी-आ.गिरीश महाजन

प्रकाश सैतवाल

जामनेर - Jamner

माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी जामनेर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत नाथाभाऊंनी त्यांचे सत्ताधारी पक्षातील वजन वापरून माझ्या सगळ्या मालमत्तांची चौकशी करावी, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यामुळे ते कुणावरही काहीही आरोप करत आहेत....

Related Stories

No stories found.