नाशकातील राजकीय नेत्यांनी नव वर्षानिमित्त केला 'हा' संकल्प; पाहा व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२०२२ हे वर्ष (Year) संपत आले असून लवकरच २०२३ हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वसामान्य लोक ज्याप्रमाणे संकल्प करतात अगदी ,त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील नेते, पदाधिकारी देखील नव्या वर्षासाठी संकल्प (Resolve) करतात.

याबाबत नाशिक शहरातील विविध पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधून त्यांचा नवीन वर्षाचा संकल्प जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक शाहू खैरे, मनसेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, बाळासाहेबांची शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, आणि मनपाचे माजी विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते यांचा समावेश असून येणार्‍या २०२३ या नव्या वर्षामधील त्यांचा संकल्प नेमका काय? हे जाणून घेतले आहे देशदूतचे प्रतिनिधी फारुख पठाण यांनी...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com