Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedVideo दुचाकी चोरीचे प्रात्यक्षीक बघून पोलीसही हैरान

Video दुचाकी चोरीचे प्रात्यक्षीक बघून पोलीसही हैरान

सोशल मीडिया साभार – Social media

सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपण रोज अनेक (Message) मेसेजच्या माध्यमातून काही ना काही चांगले, वाईट प्रसंग बघत असतो. यातून शिकण्यासारखेही मेसेज येत असतात. असाच सर्व (Two-wheeler) दुचाकी धारकांना सावध करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. यात हँडल लॉक केलेल्या दुचाकीचा लॉक (Bicycle lock) क्षणाधार्त कोणतेही हत्यार न वापरता तोडून ती चावीशिवाय कशाप्रकारे सुरू केली जाते याचे प्रात्यक्षीक व्हिडीओतील एक जण (चोर आहे का? कारगिर माहित नाही) दाखवत असून त्याने दाखविलेले हे प्रात्यक्षीक पोलीसांनाही विचार करायला लावणारे आहे, (चांगले ते घ्यावे, वाईट सोडून द्यावे…) त्याचाच हा व्हिडीओ…

- Advertisement -

दुचाकीधारकांनी आपापल्या वाहनांची काळजी घ्या, सुरक्षीत जागी वाहन लावा, दुचाकी चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटना बघता सावध रहा, आपण राहतो त्या ठिकाणी किंवा बाजारपेठ वा अन्य जागी दुचाकी असो वा कोणतेही वाहन याबाबत काही शंकास्पद वाटल्यास तत्काळ पोलीस विभागाला कळवा हाच दै.देशदूत तर्फे जनजागृतीपर संदेश.

- Advertisment -

ताज्या बातम्या