Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : संमेलनाच्या नियोजनाबाबत काय म्हणताय रसिक? जाणून घ्या

Video : संमेलनाच्या नियोजनाबाबत काय म्हणताय रसिक? जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथे दि. ०३ डिसेंबरपासून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. विविध कार्यक्रमांचे नियोजन या साहित्य संमेलनात करण्यात आले आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून रसिक मंडळी या संमेलनात सहभागी झाले आहेत. संमेलनाच्या नियोजन कसे आहे? भोजन व्यवस्था कशी आहे? बुक स्टॉल्सला कसा प्रतिसाद मिळतोय? हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या