जुने नाशिक
जुने नाशिक
व्हिडिओ स्टोरी

रुग्णसंख्या वाढल्याने जुने नाशिक परिसरात पुन्हा सील

महापालिका आयुक्तांचे आदेश

Gokul Pawar

Gokul Pawar

करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे जुने नाशिक परिसरातील सर्व भागांना मिळून संपूर्ण जुने नाशिक पुढील आदेश येईपर्यंत  सील ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्यामुळे जुने नाशिक परिसरातील जवळपास सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

Read More

https://www.deshdoot.com/local-news/nasik/old-nashik-area-re-sealed-due-to-increase-in-number-of-patients

Deshdoot
www.deshdoot.com