महापालिकेतील टीडीआर घोटाळा झाला तरी कसा?

महापालिकेतील टीडीआर घोटाळा झाला तरी कसा?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेतील टीडीआर घोटाळा (NMC TDR Scam) नेमका कसा झाला असावा? एक वर्षांपासून महापालिका प्रशासन मुग गिळून का गप्प आहेत. महापालिकेवर भाजपची (BJP) सत्ता असताना का जावे लागतेय भाजप नगरसेवकाला उच्च न्यायालयात? (BJP corporator high court) अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भाजप नगरसेवक जगदीश पाटील (BJP Corporator jagdish patil) यांनी. प्रभाग चार मधील तारवाला नगर परिसरात हा घोटाळा झाल्याचे पाटील यांनी देशदूतशी बोलताना सांगितले. नगरसेवक पाटील यांच्याशी चर्चा केलीये आमचे प्रतिनिधी फारूक पठाण यांनी...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com