Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedरुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी...

रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी…

नवीन नाशिक l प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गौरींचे आगमन खूप जल्लोषात करण्यात आले. अश्विन नगर येथील दोडे परिवाराने गौरीचे स्वागत केले. यावेळी महिलांनी आपले पारंपारिक खेळ खेळत गौरीचे स्वागत केले. सतीश दोडे, संजय दोडे, बबलू दोडे, इंदिरा दोडे, पल्लवी दोडे,आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या