Video राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यासह केंद्रसरकार विरोधात आंदोलन

Video राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यासह केंद्रसरकार विरोधात आंदोलन

जळगाव - jalgaon

महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) सह केंद्र सरकारचा (Central Govt) निषेध करत भडकलेल्या महागाई विरोधात आज शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) जोरदार आंदोलन केले.

‘मोदी तेरे राज मे... कटोरा आ गया हाथ मे, ५० खोके, एकदाम ओके’ अशा घोषणांनी आंदोलन परिसर चांगलाच दणाणला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com