Navratri 2020 : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील रेणुका माता

साडेतिन शक्तीपीठापैकी एक असलेले माहुरगडची रेणुका माता भक्तांच्या इच्छापुर्तीसाठी राहुरी तालुक्यातील मानोरी गावात मुळा नदिच्या तिरावर प्रगट झाली आणि तेव्हापासुन लाखों भाविकांच्या नवसाला पावणारी रेणुका माता जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जावु लागली. याच ठिकाणी असलेल्या ठिकाणी दरवर्षी नवराञ उत्सव मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत असतो. परंतु या वर्षी माञ करोणाच्या पार्श्वभूमीवर देऊळबंद असा हा नवराञ उत्सव होत असताना याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेंद्र आढाव यांनी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com