Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedNavratri 2020 : श्री भगवतीमातेचा नवरात्रोत्सव

Navratri 2020 : श्री भगवतीमातेचा नवरात्रोत्सव

कोल्हार | प्रतिनिधी | Kolhar

कालपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवतीमातेच्या यावर्षीच्या नवरात्रोत्सवाचा आढावा घेतलाय दै. सार्वमतचे प्रतिनिधी संजय कोळसे यांनी…

- Advertisment -

ताज्या बातम्या